TRENDING:

लातूर जिल्हा परिषद निकाल Live: ZP मध्ये भाजपची सरशी, पंचायत समितीत मात्र धक्का, कोणाचं वर्चस्व?

Last Updated:

latur zila parishad result live: या निवडणुकीत ​एकूण उमेदवार: ६६१ उमेदवार उभे असून जिल्हा परिषदेसाठी २४२ तर पंचायत समितीसाठी ४१९ उमेदवार रिंगणात आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
latur zila parishad-panchayat samiti result live: लातूर जिल्हा परिषद आणि १० पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. आज या मतमोजणीचा निकाल आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होत आहे. या निवडणुकीत ​एकूण उमेदवार: ६६१ उमेदवार उभे असून जिल्हा परिषदेसाठी २४२ तर पंचायत समितीसाठी ४१९ उमेदवार रिंगणात आहेत. लातूरच्या पंचायत समितीवर नवा कारभारी कोण असणार हे आज चित्र स्पष्ट होणार आहे.
२०२६ च्या महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीत सांगलीचे नकाशावरील स्थान. (प्रतिमा: न्यूज१८ निवडणूक)
२०२६ च्या महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीत सांगलीचे नकाशावरील स्थान. (प्रतिमा: न्यूज१८ निवडणूक)
advertisement
Feb 09, 20261:44 PM IST

अलिबाग पंचायत समिती देखील शेकापच्या हातून निसटली

अलिबाग तालुक्यात शेकापचा सुपडा साफ जिल्हा परिषदेच्या  सात पैकी सहा जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला
शेकापसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव अलिबाग पंचायत समिती देखील शेकापच्या हातून निसटली
Feb 09, 20261:43 PM IST

लातूर जिल्हा परिषद विजयी

लातूर जिल्हा परिषद विजयी : 59/45 भाजप : 16
काँग्रेस : 14
शिवसेना : 02
शिवसेना UBT: 00
NCP अजित पवार : 09
NCP शरद पवार : 01
वंचित : 00
मनसे : 01
अपक्ष : 02
Feb 09, 20261:42 PM IST

Zilla Parishad Panchayat Samiti Election Result 2026 LIVE: विजयी उमेदवारांचं नाव

लातूर तालुक्यातील पाखर सांगवी गटातून काँग्रेसच्या सोनाली रमेश थोरमोठे विजयी…
लातूर : जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा गटातून काँग्रेस उमेदवार विजयी
लातूर तालुक्यातील महाराणा प्रताप नगर जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे महादेव मस्के विजयी
advertisement
Feb 09, 20261:42 PM IST

Zilla Parishad Election Result 2026 LIVE: जिल्हा परिषद निवडणूक भाजपमध्ये चुरशीची लढत

लातूर : जिल्हा परिषद निवडणूक भाजपमध्ये चुरशीची लढत, दोघांनी प्रत्येकी ०९-०९ जागांवर विजयी… रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे मनसेचे डॉ. सुनील नागरगोजे यांनी पहिल्यांदाच उघडले खाते
Feb 09, 20261:41 PM IST

Zilla Parishad Election Result 2026 LIVE: जिल्हा परिषदेमध्ये भाजप महायुतीची सत्तेकडे वाटचाल.

लातूर : लातूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप महायुतीची सत्तेकडे वाटचाल… भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना शिंदे मिळून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याची शक्यता
Feb 09, 202610:24 AM IST

लातूर आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर

लातूर जिल्हा परिषद आघाडी : ५८/०५
भाजप : ०३
काँग्रेस : ०३
शिवसेना : ००
शिवसेना UBT: ००
NCP : ००
वंचित : ००
अपक्ष :००
advertisement
Feb 09, 20269:44 AM IST

ईव्हीएम मतमोजणीसाठी जिल्ह्यात एकूण १४२ टेबल उभारण्यात आले आहेत. 

लातूर जिल्हा परिषद व दहा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानात जिल्ह्यातील ९ लाख ५१ हजार २३५ मतदारांनी म्हणजेच ६३.७९ टक्के मतदान करून आपला हक्क बजावला. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी २४२ उमेदवार, तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ४१९ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वांची मतमोजणी सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरावर सकाळी १० वाजल्यापासून होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी जिल्ह्यात एकूण १४२ टेबल उभारण्यात आले आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लातूर जिल्हा परिषद निकाल Live: ZP मध्ये भाजपची सरशी, पंचायत समितीत मात्र धक्का, कोणाचं वर्चस्व?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल