TRENDING:

Latur ZP Election Results : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात कुणाची सत्ता? लातूरच्या 10 गटांचे निकाल

Last Updated:

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुखांच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लातूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुखांच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागांवर मतमोजणीला सुरूवात झाली आहे. याआधी लातूरमध्ये 2017 साली जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या, तेव्हा भाजपने 36 जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली होती.
देशमुखांच्या बालेकिल्ल्यात कुणाची सत्ता? लातूरच्या 10 गटांचे निकाल
देशमुखांच्या बालेकिल्ल्यात कुणाची सत्ता? लातूरच्या 10 गटांचे निकाल
advertisement

लातूर तालुक्यातील 10 गटांमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी चौरंगी लढत पाहायला मिळत आहे.

लातूर 10 गटांमधील उमेदवार

आर्वी: येथे तिरंगी लढत असून राजश्री देशमुख (काँग्रेस), वैशाली लोंढे (भाजप) आणि वर्षा सूर्यवंशी (राष्ट्रवादी) रिंगणात आहेत।

भातांगळी: सुनील पडिले (काँग्रेस), महादेव साळुंखे (भाजप) आणि दिलीप पेदाटे (राष्ट्रवादी) यांच्यात लढत होईल।

advertisement

महाराणा प्रतापनगर: महादेव मस्के (काँग्रेस), मारुती शिंदे (भाजप) आणि संभाजी मगर (शिंदेसेना) हे मुख्य उमेदवार आहेत।

पाखरसांगवी: येथे सोनाली थोरमोटे (काँग्रेस) आणि अश्विनी खंडाडे (भाजप) यांच्यात थेट लढत आहे।

हरंगुळ बु.: भागीरथी पाटील (काँग्रेस), सरिता काळदाते (भाजप) आणि राधिका खरोसे (राष्ट्रवादी) उमेदवार आहेत।

काटगाव: अश्विनी शिंदे (काँग्रेस), पूर्वा देवी देशमुख (भाजप) आणि शीतल सुरवसे यांच्यात लढत आहे।

advertisement

तांदुळजा: येथे चौरंगी लढत असून श्रीकांत माने (काँग्रेस), दीपक वांगस्कर (भाजप), जिलानी बख्तावर (राष्ट्रवादी) आणि सचिन पानढवळे रिंगणात आहेत।

मुरुड: सारिका फेरे (काँग्रेस), रंजना हिंगले (भाजप), जयश्री तवले (राष्ट्रवादी) आणि गंगाबाई सरवदे (शिंदेसेना) यांच्यात स्पर्धा आहे।

निवळी: दीपाली आदमाने (काँग्रेस), मयुरी आदमाने (भाजप), शामल सवाई (राष्ट्रवादी) आणि रूपाली भडंगे (उबाठा) उमेदवार आहेत।

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुढील 24 तास महत्त्वाचे, कल्याण-डोंबिवलीवर दुहेरी संकट, IMD नं दिला अलर्ट
सर्व पहा

एकुरगा: दत्तात्रय टेकाळे (काँग्रेस), साहेबराव मुळे (भाजप) आणि सुधीर काटे (शिंदेसेना) यांच्यात लढत होईल।

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur ZP Election Results : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात कुणाची सत्ता? लातूरच्या 10 गटांचे निकाल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल