TRENDING:

Solapur ZP Election Results: मंगळवेढ्याचं चित्र काय? चार गटात कुणी कुणी गुलाल उधळला?

Last Updated:

Solapur ZP Election Results Live Mangalwedha taluka Gat: मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर (माळशिरस) : मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या फेऱ्यांपासूनच आघाडी–पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आव्हान आहे. अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत.
maharashtra Zilla parishad And panchayat Samiti Election Results Live
maharashtra Zilla parishad And panchayat Samiti Election Results Live
advertisement

मंगळवेढा- चार गट

संत दामाजी गट- रमेश भांजे (भाजप), महावीर ठेंगील (तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर), अमोल टेळे (अपक्ष)

हुलजंती गट- संगीता दुधाल (भाजप), जयश्री माने (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

लक्ष्मी दहिवडी गट- कविता खडतरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) कोमल ढोबळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), करुणा शिवशरण (भाजप), प्रतिभा शिवशरण (वंचित बहुजन आघाडी), ज्योती सोनवले (अपक्ष)

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रविवारी मार्केट हाललं, आल्याची आवक वाढली, डाळिंब अन् केळीला किती मिळाला भाव?
सर्व पहा

भोसले गट- प्रदिप खांडेकर (भाजप), बसवराज पाटील (तीर्थक्षेत्र विकास आघाडी), बापु मेटकरी (वंचित बहुजन आघाडी)

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur ZP Election Results: मंगळवेढ्याचं चित्र काय? चार गटात कुणी कुणी गुलाल उधळला?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल