TRENDING:

Personal Loan: मार्केटमध्ये कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? ही आहे टॉप-5ची लिस्ट

Last Updated:
Best Bank for Personal Loan: तुम्ही पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बाजारातील अनेक बँका आकर्षक व्याजदरावर पर्सनल लोन देत आहेत. खाली टॉप-5 बँकांची लिस्ट आहे. ज्या परवडणाऱ्या दरात पर्सनल लोनची सुविधा देत आहेत.
advertisement
1/5
मार्केटमध्ये कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? ही आहे टॉप-5ची लिस्ट
HDFC बँक 10.85% च्या प्रारंभिक व्याज दराने पर्सनल लोन देत आहे. ज्या ग्राहकांना कमी EMI सह कर्जाची परतफेड करायची आहे त्यांच्यासाठी हा दर आकर्षक आहे.
advertisement
2/5
ICICI बँकही 10.85% च्या सर्वात कमी व्याज दराने पर्सनल लोन देत आहे. ही बँक तिच्या जलद प्रक्रिया आणि उत्तम ग्राहक सेवेसाठी ओळखली जाते.
advertisement
3/5
इंडियन बँक 10.85% ते 16.10% व्याजदराने कर्ज देत आहे. सरकारी बँक असल्याने ग्राहकांसाठी ती एक विश्वासार्ह पर्याय आहे.
advertisement
4/5
कॅनरा बँकेचे व्याजदर 10.95% ते 16.40% पर्यंत आहेत. ही बँक तिच्या जलद प्रोसेसिंग आणि उत्तम कस्टमर सर्व्हिससाठी ओळखली जाते.
advertisement
5/5
IDFC बँक 10.99% ते 23.99% व्याज दराने पर्सनल लोन देत आहे. त्याचे दर थोडे जास्त असले तरी ही बँक फ्लेक्सिबल पेमेंट ऑप्शन देते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Personal Loan: मार्केटमध्ये कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? ही आहे टॉप-5ची लिस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल