TRENDING:

Share Market update : 7 दिवसात छप्परफाड नफा देतील 5 Stock, तुमच्याकडे आहे का?

Last Updated:
ब्रोकरेज हाऊसने 7 दिवसात कमाई करुन देणारे कोणते स्टॉक्स आहेत. त्यांची लिस्ट दिली आहे. तुमच्या लिस्टमध्ये जर हे स्टॉक्स नसतील तर तुम्ही घ्यावे का यावर तुमच्या तज्ज्ञाच्या सल्ला घेऊ शकता. असतील तर तुम्हाला फायदाच होणार आहे.
advertisement
1/7
Share Market update : 7 दिवसात छप्परफाड नफा देतील 5 Stock, तुमच्याकडे आहे का?
मागच्या महिन्यापासून शेअर मार्केटमध्ये घसरण सुरू आहे. याचमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. मात्र त्यातही 5 शेअर्सनी तारलं आहे. मागच्या आठवड्यात सेन्सेक्स 0.29% तर निफ्टी 0.64% टक्क्यांनी घसरला होता. या आठवड्यातही चढ उतार पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर अभ्यास करुन शेअर्सवर पैसे लावले तर या घसरणीच्या काळातही तुम्ही चांगला नफा कमावू शकता.
advertisement
2/7
ब्रोकरेज हाऊसने 7 दिवसात कमाई करुन देणारे कोणते स्टॉक्स आहेत. त्यांची लिस्ट दिली आहे. तुमच्या लिस्टमध्ये जर हे स्टॉक्स नसतील तर तुम्ही घ्यावे का यावर तुमच्या तज्ज्ञाच्या सल्ला घेऊ शकता. असतील तर तुम्हाला फायदाच होणार आहे.
advertisement
3/7
Jubilant FoodWorks हा स्टॉक खरेदी करावा असा सल्ला ब्रोकरेज फर्मने दिला आहे. टारगेट किंमत 339 रुपये प्रति शेअर तर स्टॉप लॉस 305 रुपये असेल. 5 ते 7 दिवसांचा अवधी तुम्हाला द्यावा लागेल असं सांगितलं आहे.
advertisement
4/7
NCC सिविल कंस्ट्रक्शन कंपनी या कंपनीचे शेअर्स देखील तुम्ही खरेदी करू शकता. टारगेट किंमत 628 रुपये प्रति शेअर तर स्टॉप लॉस 593 रुपये असेल. 1-3 दिवसांचा अवधी तुम्हाला द्यावा लागेल असं सांगितलं आहे.
advertisement
5/7
Lemon Tree Hotels Share ह्या शेअरवरही तुम्ही नजर ठेवू शकता. टारगेट किंमत 130 रुपये प्रति शेअर तर स्टॉप लॉस 118 रुपये असेल. HDFC LIFE या कंपनीचे शेअर्स तुम्ही घेण्याचा विचार करू शकता. टारगेट किंमत 738 रुपये प्रति शेअर तर स्टॉप लॉस 707 रुपये असेल.
advertisement
6/7
CDSL Share हा शेअर देखील तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतो, टारगेट किंमत 1,706 रुपये प्रति शेअर तर स्टॉप लॉस 1,595 रुपये असेल.
advertisement
7/7
डिस्क्लेमर- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं जोखमीचं आहे. इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. इथे दिलेलं मतं ही ब्रोकरेज फर्मची आहेत. न्यूज18 मराठी कोणत्याही फायद्या-तोट्याची जबाबदारी घेत नाही. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
Share Market update : 7 दिवसात छप्परफाड नफा देतील 5 Stock, तुमच्याकडे आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल