TRENDING:

मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? वेळ आणि तारीख नोट करा

Last Updated:
मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसई आणि राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसई दिवाळीच्या मुहूर्तावर खास मुहूर्त ट्रेडिंगचं आयोजन करतात.
advertisement
1/6
मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? वेळ आणि तारीख नोट करा
मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसई आणि राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसई दिवाळीच्या मुहूर्तावर खास मुहूर्त ट्रेडिंगचं आयोजन करतात. लक्ष्मीपूजनादिवशी शेअर बाजाराला सुट्टी असली तरी मुहूर्ताच्या ट्रेडिंगसाठी बाजारात फक्त 1 तास ट्रेडिंग केलं जातं.
advertisement
2/6
या एका तासात गुंतवणूकदारआपली छोटी किंवा मोठी गुंतवणूक करून बाजाराची परंपरा पाळली जाते. मुहूर्ताच्या वेळी केलेली गुंतवणूक शुभ असते, असं मानलं जातं.
advertisement
3/6
यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने 1 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) संध्याकाळी 05:45 वाजल्यापासून एक तासाचा विशेष मुहूर्त असेल.
advertisement
4/6
दिवाळीला मुहूर्ताच्या ट्रेडिंगमध्ये संध्याकाळी 05:45 ते संध्याकाळी 06:00 पर्यंत प्री-ओपन ट्रेडिंग सत्र असेल. यानंतर मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 06:00 ते संध्याकाळी 07:00 पर्यंत होईल.
advertisement
5/6
क्लोजिंग सेशन 07:10 ते 07:20 दरम्यान असणार आहे. F&O, Currency, MCX हे संध्याकाळी 06:00 ते 07:00 एक तासाच्या सत्रात होणार आहे.
advertisement
6/6
(डिसक्लेमर: इथे दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही नफ्या-तोट्यासाठी न्यूज 18 मराठी जबाबदार राहणार नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. त्यामुळे पैसे गुंतवण्याआधी तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणं गरजेचं आहे. )
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/Share Market/
मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? वेळ आणि तारीख नोट करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल