TRENDING:

ट्रेन तिकीटावर लिहिलेल्या RAC फूलफॉर्म काय? माहिती नसेल तर होईल पाश्चाताप

Last Updated:
What Is The Full Form of RAC In Train: भारतातील कोट्यवधी लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात. मात्र ट्रेनविषयी महत्त्वाच्या गोष्टी या प्रवाशांना माहिती नाहीयेत. याविषयीच आज आपण जाणून घेऊया.
advertisement
1/6
ट्रेन तिकीटावर लिहिलेल्या RAC फूलफॉर्म काय? माहिती नसेल तर होईल पाश्चाताप
तुम्ही सर्वांनी रेल्वेने प्रवास केला असेल. येथे प्रवास करण्यासाठी, तुम्हाला अनेक दिवस अगोदर सीट बुक करावी लागते. तर अर्जंट तिकिटांसाठी तत्काळ हा एकमेव ऑप्शन आहे. पण कधी कधी गर्दीमुळे तत्काळ तिकीटही कन्फर्म होत नाही आणि RAC अंतर्गत येते. अशा परिस्थितीत, रेल्वेच्या तिकिटावर RAC चा पूर्ण फॉर्म काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हालाही माहित नसेल तर येथे जाणून घ्या.
advertisement
2/6
RAC चा फूल फॉर्म काय? : रेल्वेच्या तिकिटांवर असे अनेक शब्द लिहिलेले असतात ज्यांचा अर्थ आपल्याला माहित नाही. अशा परिस्थितीत, रेल्वेच्या तिकिटावर RAC चा पूर्ण फॉर्म काय आहे हे जाणून घेऊया.
advertisement
3/6
आरएसी म्हणजे काय हे तुम्हालाही माहीत नसेल, तर इथे जाणून घ्या की स्वत:ला मोठं म्हणवणाऱ्यांनाही आरएसीचे पूर्ण रूप माहीत नसेल.
advertisement
4/6
RAC चा फूल फॉर्म म्हणजे Reservation Against Cancellation असा असतो. या स्थितीत तुम्हाला बाजूला असलेल्या खालच्या बर्थवर पूर्ण नाही पण अर्धी सीट मिळते. RAC असलेले दोन लोक ते आपापसात शेअर करतात.
advertisement
5/6
[caption id="attachment_1277257" align="alignnone" width="1200"] कॉमर्स मिनिस्ट्रीच्या ट्रस्ट इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशनच्या मते, देशभरात दररोज सुमारे 22,593 गाड्या चालवल्या जातात. ज्यामध्ये मेल, एक्सप्रेस आणि पॅसेंजर या तिन्ही प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
6/6
सुमारे 13,452 पॅसेंजर ट्रेन आहेत, ज्या सुमारे 7325 स्टेशन्सला कव्हर करतात. ज्यामध्ये लाखो लोक प्रवास करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
ट्रेन तिकीटावर लिहिलेल्या RAC फूलफॉर्म काय? माहिती नसेल तर होईल पाश्चाताप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल