Rohit Pawar Press Conference: फाईल, विदर्भातला नेता, विमान कंपनी आणि अपघात! रोहित पवारांना नेमकं काय सांगायचं? संपूर्ण प्रेझेंटेशन PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
राज्याचे दिवगंत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू प्रकरणी आता पहिल्यांदाच पवार कुटुंबातून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विमान कंपनीबद्दल धक्कादायक आरोप केले आहे.
advertisement
1/27

राज्याचे दिवगंत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू प्रकरणी आता पहिल्यांदाच पवार कुटुंबातून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विमान कंपनीबद्दल धक्कादायक आरोप केले आहे.
advertisement
2/27
रोहित पवार- महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला प्रश्न पडलाय की अजित दादा यांचा अपघात झाला की घातपात झाला..
advertisement
3/27
लोकांपर्यंत मी आज पोहचतोय.. काही लोकांनी भावनिक पोस्ट टाकल्या की दादा परत येतील.. ६ जण विमानात होते ६ वी व्यक्ती दाादांची होती. जी बॉडी सापडली ती दादांची नव्हती.
advertisement
4/27
सुरुवात केली तर अजितदादांच्या विमानाचं २७ मिनिटांमध्ये २१० किमी अंतर पार करायचं होतं. VSR नावाची कंपनी होती. हे विमान एक Learjet 45 प्रकाराचे होते.
advertisement
5/27
हे विमान कॅनडामध्ये २०१० साली bombardier aerspace ने बनवलं होतं. हे विमान सामन्य विमानापेक्षा फास्ट होतं. डाव्या बाजूला अजितदादा बसलेले असावे, माागील भागात साहित्य होतं. पंखामध्ये हे पेट्रोल साठवलं जात होतं.
advertisement
6/27
VSR कंपनी ही विजय कुमार सिंग आणि सिमी सिंग आणि विस्टा सेल्स प्रा लिमिटेड कंपनीची कंपनी आहे. २७ वेगवेगळे शेअर होल्डर आहे.
advertisement
7/27
VSR कंपनीकडे सगळ्यात जास्त विमानं आहे. विजय कुमार सिंह आणि रोहित सिंग कंपनीचे मालक आहे. त्यांच्याकडे ७ विमानं आहे.
advertisement
8/27
हे विमान १६ वर्ष जुनं होतं, याच्याआधी २६ आणि २५ जानेवारी रोजी विमान सुरतला जाऊन आलं होतं.
advertisement
9/27
ग्रामपंचायतीचा व्हिडीओ आहे, तिथे विमान बाजूला झुकलं आणि कोसळलं. हे सीसीटीव्ही फुटेज मिळालं म्हणून आपण चर्चा करत आहोत. जर हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं नसतं तर आज आपण ही चर्चा केली नसती.
advertisement
10/27
कंपनीचा याच विमानाचा १४ सप्टेंबर २०२३ मध्ये अपघात झाला होता, विमान हे Learjet 45 XR होतं, मुसळधार पावसामुळे विमानाचा मुंबईत विमानतळावर अपघात झाला. या अपघातात ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले होते.
advertisement
11/27
शेवटच्या एका मिनिटाला ट्रान्सपॅान्डर बंद झाला होता. आम्हाला सगळी माहिती मिळाली पण शेवटच्या एका मिनिटांची नाही. हा ट्रान्सपॅानंडर बंद झाला होता की कोणी बंद केला होता. ही अत्यंत सोपी अशी स्ट्रीप्ट आहे. ती फ्लॅट आहे. त्याने पहिल्यांदा रनवे ११ ची मागणी केली. नंतर मात्र त्यांनी रनवे २९ ची मागणी सुरू केली, ती का कळले नाहीत, त्यांनी ती मागणी नंतर अनेकवेळा केली.
advertisement
12/27
बारामती एटीसीने ३ किमी आहे. पण ती ५ हजार असली पाहिजे त्याशिवाय परवानगी दिली कशी? दादांना चुकीचा माहिती दिली होती त्यामुळे ते एअर क्राफ्टमध्ये चढले.
advertisement
13/27
त्याने खोटी माहिती दिली ती मुद्दाम दिली का? हे विमान धडकवण्याचं ठरलं होतं का? थ्रेशहोल्डच्या अलीकडे ते उतरले. जोवर ब्लॅकबॅाक्स मिळत नाही की कळत नाही.
advertisement
14/27
हा अपघात होता का घात होता तर आमची शंका आहे की हा घात होता. जी जी माहिती आमच्याकडे आले त्यावरून मी कुणावर शंका घेत आहे असे नाही. बराच राज्यात ती कंपनी काम करते तीने चुकीची माहिती दिली आहे.
advertisement
15/27
२७ जानेवारी रोजी वेळापत्रकानुसाार दादा संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्यात येणार होते. ताफा देखील लागला होता,. पण दादा निघाले नाहीत. पण गाडीने जाऊ शकले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचं विमान २७ तारखेला बूक केलं होतं.
advertisement
16/27
या कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कंपनीच्या मालकाच्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे. सर्व नियमांचं उल्लंघन केलं आहे. युरोपियन कंपनी EASA ने या कंपनीचे TCO परवाना सुरक्षेच्या कारणास्तव रद्द केला असल्यावर आपल्या भारतातील यंत्रणांची दखल का घेतली नाही
advertisement
17/27
विमानाच्या बुकिंगसाठी एक व्हॉट्स ग्रुप आहे. साईचा एक ग्रुप आहे आणि aarow चा एक ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये मंत्र्यांच्या पीए असतात. २७ जानेवारी रोजी aarow च्या ग्रुपमध्ये मुंबई ते बारामती जाण्यासाठी मेसेज टाकला होता.
advertisement
18/27
शासकीय VVIP व्यक्तींसाठी विमान बुक करण्यासाठी दोन कंपन्या आहेत १ sai aviation आणि arrow
advertisement
19/27
सरकारी विमाने बुक करण्याचे काम करणारी कंपनी या कंपनीच्या लोकांना विमानतळावर फेवर दिले जाते. एका हॅडलरला सर्व VIP प्रवाशांची माहिती असायची तो हँडलर कोण होता, याा कंपनीचा डायरेक्टर पतंजली कंपनीचा डायरेक्टर असल्याची माहिती आहे.
advertisement
20/27
कदाचित घातपात असण्याची शक्यता आहे. एक सुरक्षा एजन्सीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. मोसाद संघटना माहिती आहे का, त्याने एक पुस्तक दिलं, डेगन नावाच्या पुस्तकात माहिती दिली आहे. कधी कधी सर्वात प्रभावी म्हणजे चालकाला ठार करणे आणि तेवढेच पुरेसे असते.
advertisement
21/27
२७ जानेवारी रोजी वेळापत्रकानुसाार दादा संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्यात येणार होते.
advertisement
22/27
मदन यांचे नाव होते पण आदल्या दिवशी नावे बदलली गेली. कपूर बाहेर गावातून आले होते त्यामुळे ते जाणार नव्हते. पण मग फोन आला. असे स्टेटमेंट आम्ही सोशल मीडियावर ऐकले. का बललले तर ते दोघे जण ट्राफिकमध्ये अडकले. जे ट्रॅफिकमध्ये अडकले त्यांचे सीडीआर काढा.. ते कुठे राहायला होते हे दोघे जण अचानक आले कसे?
advertisement
23/27
त्या पायलटने सगळे चेक केले का? कपूर हे हाँगकाँग वरून आले होते ते खरे आहे का? ते दारू पिऊन होते का? त्यांच्या परिवारासा माझे म्हणणे आहे की आमचा माणूस गमवला. हा कपूर खूप दारू प्यायला होता म्हणून ट्रेनिंगला नेलं नाही, आता हे पहा या चॅटमध्ये काय लिहिले आहे.
advertisement
24/27
पायलटच्या अदलाबदलीमुळे काय समस्या निर्माण होऊ शकते, याबद्दल रोहित पवारांनी सगळं काही सांगितलं.
advertisement
25/27
हा कपूर खूप दारू प्यायला होता म्हणून ट्रेनिंगला नेलं नाही, आता हे पहा या चॅटमध्ये काय लिहिले आहे. २ जानेवारीचा आहे. या स्टंटचे उत्तर काय? हे मला माहिती नाही. या चॅटमध्ये पुन्हा लिहिले आहे की सुमित रात्रीचे स्टंट करत जाऊ नको.
advertisement
26/27
हा अपघात होता का घात होता तर आमची शंका आहे की हा घात होता. जी जी माहिती आमच्याकडे आले त्यावरून मी कुणावर शंका घेत आहे असे नाही. बराच राज्यात ती कंपनी काम करते तीने चुकीची माहिती दिली आहे.
advertisement
27/27
आमच्यासाठी या नेत्यांना काय वाटते हे मला माहिती नाही. पण पार्थ, जय, काकी यांना मात्र आमच्या सारखेच वाटते असे माझे म्हणणे आहे. या अफवा नाही मी रोखठोक प्रेस घेत आहे. इतक्या कॅमेरासमोर मी काहीही बोलणार नाहीत काही नेत्यांची पक्षच वेगळा आहे. आमचा पक्ष वेगळा आहे आमचे काका गेले आहे आम्हाला उत्तर हवं आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Rohit Pawar Press Conference: फाईल, विदर्भातला नेता, विमान कंपनी आणि अपघात! रोहित पवारांना नेमकं काय सांगायचं? संपूर्ण प्रेझेंटेशन PHOTOS