TRENDING:

Video: उशीर झाला तर सगळं मॅनेज केलं जाईल, रोहित पवार थेटच बोलले

Author :
Last Updated: Feb 10, 2026, 19:15 IST

अजित दादांचा घातपात असू शकतो ही शंका रोहित पवारांकडून उपस्थित करण्यात आली. त्याचसोबत व्हीएसआर विमान कंपनीचा कारभार आणि पायलटसह अपघातासंदर्भातल्या इतर मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत संशय व्यक्त केला आहे.अपघातानंतर विमान मालकाने घाईघाईने विमानाची स्थिती चांगली होती, अशी प्रतिक्रिया दिली याकडे लक्ष वेधून रोहित पवारांनी लक्ष वेधून घेत सडेतोड प्रश्न विचारले. चौकशीसुद्धा केली नाही. जर असाच उशीर केला तर सगळे मॅनेज केले जाईल,अशी भीती रोहित पवार यांनी व्यक्त केली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: उशीर झाला तर सगळं मॅनेज केलं जाईल, रोहित पवार थेटच बोलले
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल