TRENDING:

Pune Zilla Parishad: बारामतीत दादांच्या राष्ट्रवादीचा जलवा, कोणी कोणी मारली बाजी?

Last Updated:

प्रचार सभांशिवाय पार पडलेली ही बारामतीच्या इतिहासातील पहिलीच निवडणूक ठरली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :  बारामती तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती तालुक्यात पार पडणारी ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची गेल्या ४० वर्षांतील पहिलीच निवडणूक ठरली. त्यांच्या निधनामुळे कोणत्याही पक्षाने प्रचार सभा न घेता निवडणूक प्रक्रिया पार पडली. प्रचार सभांशिवाय पार पडलेली ही बारामतीच्या इतिहासातील पहिलीच निवडणूक ठरली आहे.
News18
News18
advertisement

बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात होत असून, चुरशीच्या लढतींमुळे निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील सत्तासमीकरणे ठरवणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, अनेक गटांमध्ये लढत शेवटच्या फेरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

नीरा वागज- डोर्लेवाडी

वडगाव सांगवी

नंबुत वागळवाड

मोरगाव- मुढाळे

गुणवडी - पणदरे

advertisement

काटेवाडी- शिर्सुफळ

सुपा -काऱ्हाटी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रविवारी मार्केट हाललं, आल्याची आवक वाढली, डाळिंब अन् केळीला किती मिळाला भाव?
सर्व पहा

राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण ७४३८ उमेदवार असून, ७३१ जिल्हा परिषद जागा आणि १४६२ पंचायत समिती जागांसाठी मतदान होत आहे

मराठी बातम्या/पुणे/
Pune Zilla Parishad: बारामतीत दादांच्या राष्ट्रवादीचा जलवा, कोणी कोणी मारली बाजी?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल