पुणे जिल्हा परिषद निकाल Live: राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकींचा आज निकाल आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कोण सत्ता राखणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यातच अजितदादांशिवाय ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे पुण्यात कोणाचं राज्य येणार? भाजपला जिल्हा परिषदेवर आपली सत्ता मिळवता येणार का याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.