TRENDING:

Video : गडचिरोलीत पोलीस आणि माओवाद्यांमध्ये सगल 3 दिवस चकमक, 7 माओवादी ठार

Author :
Last Updated: Feb 07, 2026, 21:36 IST

गडचिरोलीत पोलिस आणि माओवादी यांच्यात 3 दिवस चकमक सुरु आहे. माओवाद्यांच्या शिबिरावर धडक घालून त्यांच्या 7 माओवाद्यांचा पोलिसांनी खात्मा केला आहे.माओवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लाखोंचं बक्षीस सरकारने लावले होते.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : गडचिरोलीत पोलीस आणि माओवाद्यांमध्ये सगल 3 दिवस चकमक, 7 माओवादी ठार
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल