रोहित पवारांनी एका पीपीटी तयार करुन एक प्रेझेंटेशन केले आहे. या प्रेझेंटेशनमध्ये ते काय सांगणार ? यावर सगळ्यांचे लक्ष आहे.अजित दादांच्या या अपघाताची खरी माहिती रहस्य समजले पाहिजे यासाठी हे प्रेझेंटेशन आहे.