Turmeric Farming : पीक येईल जोमात, हळद लागवडीसाठी जमीन आणि बियाणे निवड कशी कराल? कृषी तज्ज्ञांनी दिली माहिती
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
हळदीसाठी बऱ्याचदा जमिनीची निवड करताना शेतकऱ्यांची फसगत होते. यामुळे पिकाच्या उत्पादनासह शेतकऱ्यांच्या मेहनतीला देखील फटका बसतो.
कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी योग्य जमिनीची निवड करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. जमिनीचा पोत, प्रकार आणि पीएच उत्पादन वाढीवर परिणाम करतो. बऱ्याचदा जमिनीची निवड करताना शेतकऱ्यांची फसगत होते. यामुळे पिकाच्या उत्पादनासह शेतकऱ्यांच्या मेहनतीला देखील फटका बसतो. दुष्परिणाम टाळण्यासाठी पिकानुसार शास्त्रीय माहितीच्या आधारे योग्य जमिनीची निवड करणं फायदेशीर ठरतं. हळद लागवडीपूर्व व्यवस्थापनाची शास्त्रीय माहिती हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील कृषी सहाय्यक प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement