ना ऐश्वर्या राय, ना रश्मिका मंदान्ना; बॉलिवूड डेब्यू करताच झाली रातोरात स्टार
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री चित्रपटाला मिळालेल्या सक्सेसमुळे रातोरात स्टार बनली, तिच्या वयापेक्षा दुप्पट असलेल्या अभिनेत्यासोबत रोमान्स करत प्रेक्षकांच्या नजरेत आली. चित्रपटाने हजारो कोटींच्या क्लबमध्ये कमाई केल्यामुळे अभिनेत्रीची लोकप्रियता गगनाला भिडलीये. आता, अभिनेत्री आयएमडीबीच्या 'पॉप्युलर इंडियन सेलिब्रिटी लिस्ट' मध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळतंय. तिने लोकप्रियतेत ऐश्वर्या राय बच्चन, आलिया भट्ट आणि रश्मिका मंदान्ना सारख्या दिग्गज अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे.

advertisement
कोण आहे त्या अभिनेत्रीला ओळखलंत का? नाही ओळखलंत? ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रणवीर सिंहच्या 'धुरंदर'मधली अभिनेत्री सारा अर्जुन आहे. सारा अर्जुनने राहुल रॉय प्रमाणेच, पहिल्याच चित्रपटात तिनेही प्रसिद्धी मिळवली, जो इतर कलाकारांना मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते, त्या बेस्ट चित्रपटांच्या शोधात ते असतात. तिच्यापेक्षा 22 वर्षांनी मोठ्या स्टारसोबत पडद्यावर रोमान्स करून अभिनेत्रीने प्रेक्षकांकडून कौतुक थाप घेतली आहे.
advertisement
IMDB च्या 'पॉप्युलर इंडियन सेलिब्रिटी लिस्ट' मध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळतंय. तर तिची को- स्टार दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने लोकप्रियतेत ऐश्वर्या राय बच्चन, आलिया भट्ट आणि रश्मिका मंदान्ना सारख्या दिग्गज अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे. सारा अर्जुनने 'धुरंदर' चित्रपटातील यशामुळे ती एका रात्रीत स्टार बनली. सारा अर्जुन आणि रणवीर सिंग यांनी IMDB च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement