Maruti ची शान, Ertiga आता आणखी झाली स्वस्त, किंमत आता इतकी झाली कमी, फॅमिलीसाठी बेस्ट!
- Published by:Sachin S
Last Updated:
मारुतीची Maruti Suzuki Ertiga ही एक ७ सीटर सर्वाधिक विक्री होणारी MPV आहे. मागील अनेक वर्षांपासून Maruti Suzuki Ertiga ची विक्री सर्वाधिक राहिली आहे.
भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने मध्यमवर्गीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून एकापेक्षा एक गाड्यांची निर्मिती केली. कमी किंमत आणि जास्त मायलेज असल्यामुळे मारुतीच्या गाड्यांची सर्वाधिक विक्री असते. मारुतीची Maruti Suzuki Ertiga ही एक ७ सीटर सर्वाधिक विक्री होणारी MPV आहे. मागील अनेक वर्षांपासून Maruti Suzuki Ertiga ची विक्री सर्वाधिक राहिली आहे. अशातच जीएसटीच्या दरात कपात झाली आहे. त्यामुळे मारुतीच्या सगळ्या गाड्या 47 हजार रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या आहे.
advertisement
Maruti Ertiga च्या किमतींमध्ये कपात झाली असून व्हेरिएंटनुसार वेगळी वेगळी आहे, Maruti Ertiga मध्ये 32 हजार ते 47 हजार रुपयांदरम्यान कपात झाली आहे. Maruti Ertiga मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशनमध्ये येते. तिच्या बेस वेरिएंटची किंमत आता ₹8.80 लाख (एक्स-शोरूम) झाली आहे, तर टॉप-एंड वेरिएंटची किंमत आता 12.94 लाख झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement