1999 रुपये EMI भरा आणि कार घरी आणा! Maruti ची जबरदस्त ऑफर, शोरूमबाहेर लागल्या रांगा
- Published by:Sachin S
Last Updated:
भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने जीएसटी कपात आणि नवरात्री उत्सवाचं औचित्य साधून विक्रमी विक्री केली आहे.
ुंबई: केंद्र सरकारने जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल केल्यामुळे सर्वच क्षेत्रात याचे परिणाम झाले आहे. ऑटो इंडस्ट्रीमध्ये याचा परिणाम मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळाला. सण उत्सवाच्या काळात लोकांनी मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली. भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने जीएसटी कपात आणि नवरात्री उत्सवाचं औचित्य साधून विक्रमी विक्री केली आहे. विशेष म्हणजे, मारुती सुझुकीने दररोज जवळपास ८० हजाराहून अधिक वाहनांची विक्री केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement