advertisement

Salman Khan on Sholay Remake : सलमान करणार शोलेचा रिमेक? म्हणाला, मी जय-वीरू अन् मीच...

Last Updated:
अभिनेता सलमान खान सलीम-जावेद यांच्या शोलेचा रिमेक करण्याच्या तयारीत आहे. शोलेच्या रिमेक विषयी सलमान नेमकं काय म्हणाला?
1/7
हिंदी इंडस्ट्रीतला कल्ट सिनेमा म्हणजे शोले. 1975 साली रिलीज झालेल्या या सिनेमाला 49 वर्ष होत आली आहेत. त्याकाळी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर राज्य केलं होतं.

2/7
सलीम-जावेद या जोडीनं हा सिनेमा लिहिला होता. साऊथमध्येही शोलेचा रिमेक करण्यात आला. मराठीतही सिनेमा डब करण्यात आला.

3/7
अनेकदा शोलेचा सिक्वेल येणार का असा प्रश्न दोघांना विचारण्यात आला आहे. फिल्ममेकर फराह खानशी बोलताना चक्क सलमान खाननं शोलेचा रिमेक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

4/7
सलीम खान आणि जावेद अख्तर यांची 'एंग्री यंग मॅन' ही डॉक्युमेंट्री प्राइम व्हिडीओवर नुकतीच रिलीज झाला आहे. यानिमित्तानं बोलताना सलीम-जावेद यांनी शोलेवर चर्चा केली.

5/7
फराह खानशी बोलताना सलमान खाननं शोलेचा रिमेक बनवण्याची इच्छा व्यक्त केली. फराहनं सलमानला विचारलं, "सलीम-जावेद यांच्या कोणत्या सिनेमाचा रिमेक बनवायला तुला आवडेल का?" त्यावर उत्तम देत सलमान खान म्हणाला, "मी शोले आणि दीवारचा रिमेक बनवेन".

6/7
फराह खाननं विचारलं, "तुला कोणता रोल करायला आवडेल, जय की विरू?" यावर सलमान खान म्हणाला, "मी जय आणि विरू दोन्ही भुमिका करू शकतो. मी गब्बरही करू शकतो".

7/7
सलमानच्या या वक्तव्यावर सलीम-जावेद यांच्याही भुवया उंचावल्या. आता सलमानची ही इच्छा पूर्ण होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement