advertisement

Weather Alert: हुडहुडी संपली! ठाण्याचा चढला पारा, आता घामाच्या धारा, कल्याण-डोंबिवलीचं हवामान अपडेट

Last Updated:
1/5
महाराष्ट्रात हिवाळा संपून फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाची चाहूल लागताना दिसत होती. काही दिवसांपासून एक अंकी असलेल्या किमान तापमानात आज 11 फेब्रुवारी 3-4 अंशाने वाढ झाली आहे. विशेषतः मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात किमान व कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. आज 11 फेब्रुवारी रोजीचं ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
महाराष्ट्रात हिवाळा संपून फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाची चाहूल लागताना दिसत होती. काही दिवसांपासून एक अंकी असलेल्या किमान तापमानात आज 11 फेब्रुवारी 3-4 अंशाने वाढ झाली आहे. विशेषतः मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात किमान व कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. आज 11 फेब्रुवारी रोजीचं ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यातील हवामानात गेल्या दोन दिवसापासून  मुख्यत्वे ढगाळ आणि सकाळी काहीसा गारवा जाणवत आहे. आज बुधवारी किमान तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत गेलं असून किमान तापमान 22 अंश सेल्सिअ असेल. फेब्रुवारीच्या मध्यात तापमानात वाढ होत असल्याने कडक उन्हाळ्याची शक्यता असून, दुपारी बाहेर पडताना वृद्धासह सर्वांनी खबरदारी घ्यावी.
ठाणे जिल्ह्यातील हवामानात गेल्या दोन दिवसांपासून मुख्यत्वे ढगाळ आणि सकाळी काहीसा गारवा जाणवत आहे. आज बुधवारी किमान तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत गेलं असून, किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असेल. फेब्रुवारीच्या मध्यात तापमानात वाढ होत असल्याने कडक उन्हाळ्याची शक्यता असून, दुपारी बाहेर पडताना वृद्धांसह सर्वांनी खबरदारी घ्यावी.
advertisement
3/5
कल्याण-डोंबिवली शहरातील हवामान प्रामुख्याने स्वच्छ, कोरडे आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. मंगळवारच्या तुलनेत किमान व कमाल तापमानात वाढ असून कमाल तापमान 35 अंश, तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसभर हवामान उष्ण राहून दुपारी उकाडा अधिकच जाणवेल.
कल्याण-डोंबिवली शहरातील हवामान प्रामुख्याने स्वच्छ, कोरडे आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. मंगळवारच्या तुलनेत किमान व कमाल तापमानात वाढ असून, कमाल तापमान 35 अंश, तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसभर हवामान उष्ण राहून दुपारी उकाडा अधिकच जाणवेल.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान उबदार, स्वच्छ आणि कोरडे असेल. किमान तापमान 21 अंश सेल्सिअस तर कमाल 36 अंश सेल्सिअस राहील. दिवसा हवामान उबदार असून दुपारी उन्हाची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान उबदार, स्वच्छ आणि कोरडे असेल. किमान तापमान 21 अंश सेल्सिअस तर कमाल 36 अंश सेल्सिअस राहील. दिवसा हवामान उबदार असून, दुपारी उन्हाची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
advertisement
5/5
बदलापूरमधील हवामान काही दिवसांपासून स्थिर होते आज मात्र बदल जाणवत आहेत. बुधवारी हवामान उष्ण आणि सूर्यप्रकाशित असेल. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस असेल. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान उष्ण व निरभ्र राहील. कमाल तापमानात 3-4 अंशाने वाढ होऊन 35-38 अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान 20-22 अंश सेल्सिअस असेल. उन्हाचा पारा चढल्याने नागरिकांना काळजी घ्यावी लागेल.
बदलापूरमधील हवामान काही दिवसांपासून स्थिर होते, आज मात्र बदल जाणवत आहेत. बुधवारी हवामान उष्ण आणि सूर्यप्रकाशित असेल. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस असेल. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान उष्ण व निरभ्र राहील. कमाल तापमानात 3-4 अंशाने वाढ होऊन 35-38 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 20-22 अंश सेल्सिअस असेल. उन्हाचा पारा चढल्याने नागरिकांना काळजी घ्यावी लागेल.
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement