'या' लोकांच्या आरोग्यसाठी चिकू ठरेल विष! फायद्यापेक्षा होईल नुकसानचं जास्त
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
Chiku Side Effects: लोकांना गोड आणि रसाळ चिकू फळ खूप आवडते. फायबरयुक्त चिकू पचनासाठी चांगला मानला जातो, परंतु काही लोकांसाठी चिकू फायद्याऐवजी नुकसान करू शकतो. चिकू कोणी खाऊ नये आणि त्याचे तोटे काय आहेत ते जाणून घ्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
चवीत बदल - कधीकधी चिकू खाल्ल्यानंतर चवीत बदल जाणवू शकतो. विशेषतः जर तुम्ही कधी कच्चे चिकू फळ खाल्ले तर ते तुमच्या तोंडाला कडू चव आणते. चिकूमध्ये भरपूर लेटेक्स आणि टॅनिन असते, ज्यामुळे तोंडाची चव कडू होते. टीप: वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News18 मराठी कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घ्या.