advertisement

Weekly Lucky Horoscope: वृषभ, कुंभसह या 5 राशींना नवा आठवडा लाभाचा; शुक्रादित्य, लक्ष्मी नारायण योगात सरप्राईज

Last Updated:
February Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा अनेक राशींसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्यात 9 ते 15 फेब्रुवारी दरम्यान कुंभ राशीत बुध, सूर्य, राहु आणि शुक्र या चार ग्रहांची युती होणार आहे. यामुळे लक्ष्मी नारायण, बुधादित्य आणि शुक्रादित्य असे शुभ योग जुळून येत आहेत. या ग्रहमानाचा 5 नशीबवान राशींवर कसा परिणाम होईल पाहुया..
1/5
वृषभ - तुमच्यासाठी हा आठवडा पैशांच्या बाबतीत लय भारी राहणार आहे. जर तुम्ही कुठं मोठी गुंतवणूक करायचा विचार करत असाल, तर आता पाऊल पुढे टाकायला हरकत नाही. नोकरी करणाऱ्यांनी जर नीट प्लॅनिंग करून काम केलं, तर पगारवाढ आणि बढती मिळण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. बिजनेसमध्ये सुद्धा नवीन आयडिया वापरून तुम्ही चांगला नफा कमवाल. विद्यार्थ्यांना सुद्धा या आठवड्यात खूप काही नवीन शिकायला मिळेल.

2/5
सिंह - गेल्या कित्येक दिवसांपासून जे मानसिक टेन्शन चालू होतं, ते आता कमी होईल. घरातले वाद मिटतील आणि जोडीदारासोबतचे संबंध सुद्धा सुधारतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा - घाई न करता संयमाने काम करा, तरच मोठी जबाबदारी किंवा प्रमोशन मिळेल. जे विद्यार्थी स्कॉलरशिप किंवा परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ एकदम शुभ आहे.

3/5
मकर - या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल आणि कामाबद्दल जास्त जागरूक व्हाल. जुन्या वाईट सवयी सोडून तुम्ही आता हेल्दी रुटीन, चांगला आहार आणि वेळेवर झोप घेण्याकडे लक्ष द्याल. आर्थिक गुंतवणुकीबद्दल एक टीप लक्षात ठेवा - तुमच्या प्लॅन्सबद्दल कोणाशीही जास्त चर्चा करू नका, ते गुपितच ठेवा. जमीन किंवा मालमत्तेचे जुने वाद आता सुटतील. करिअरमध्ये मेहनत केल्यास प्रगतीचे नवे मार्ग उघडतील.

4/5
धनु - तुमचा कल आता अध्यात्माकडे जास्त वाढेल. मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही योग किंवा ध्यानधारणा कराल. पैशांच्या बाबतीत आठवडा सामान्य असला तरी, बाहेरच्या स्त्रोतांकडून अचानक धनलाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आधी जे कठीण वाटायचं, ते आता सोपं वाटायला लागेल. प्रेमात असलेल्या लोकांसाठी आकर्षण वाढेल, पण एकमेकांसोबत स्पष्ट बोलणं आणि समजून घेणं जास्त गरजेचं आहे.

5/5
तूळ - ज्यांचा बिजनेस बँकिंग, इन्व्हेस्टमेंट, शेती किंवा रिअल इस्टेटशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी हा आठवडा लॉटरी लागल्यासारखा आहे. नोकरीत नवीन प्रोजेक्ट्स किंवा मोठी पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. जर तुमचं एखादं काम परदेशाशी संबंधित असेल, तर तिथून चांगली बातमी येऊ शकते. तुमच्या कष्टाचं फळ आता मिळायला सुरुवात होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement