advertisement

PSL 2026 : फखर झमानवर बॅन... नसीम शाह, आफ्रिदीला करोडोंचा दंड, 24 तासात पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप!

Last Updated:
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मागच्या 24 तासाच भूकंप आला आहे. पीएसएल 2026 सुरू असतानाच पाकिस्तानच्या 3 दिग्गज क्रिकेटपटूंवर कारवाई करण्यात आली आहे.
1/8
पाकिस्तानचा फास्ट बॉलर नसीम शाह याने पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री आणि नवाझ शरीफ यांच्या कन्या मरयम नवाझ यांच्यावर टीका करणारी पोस्ट सोशल मीडियावर लिहिली.

2/8
नसीम शाह याने आपलं अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला, पण तरीही त्याच्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठी कारवाई केली. पीसीबीने नसीम शाह याच्यावर तब्बल 2 कोटी रुपयांचा (68 लाख भारतीय रुपये) दंड आकारला.

3/8
पाकिस्तान सुपर लीगच्या उद्घाटन सोहळ्याला मरियम नवाझ यांच्या उपस्थितीवर नसीम शाहने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, त्यानंतर पीसीबीने नसीम शाहला कारणे दाखवा नोटीस बजावली, यानंतर नसीम शाहने माफी मागितली.

4/8
नसीम शाह याचं प्रकरण ताजं असतानाच शाहिन शाह आफ्रिदी याच्यावर सुरक्षा प्रोटोकॉल तोडल्याप्रकरणी 10 लाख पाकिस्तानी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

5/8
सिकंदर रझा याच्या ओळखीच्या 4 जणांना परवानगी नसतानाही हॉटेल रूममध्ये नेण्यात आलं आणि हे चार जण तीन तास हॉटेल रूममध्ये थांबले. पीएसएलच्या सुरक्षा नियमांनुसार कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला खेळाडूंच्या हॉटेल रूममध्ये प्रवेश बंदी असतानाही एन्ट्री देण्यात आली, त्यामुळे शाहिन आफ्रिदाला 10 लाख रुपये दंड लावण्यात आला.

6/8
पीएसएलमध्ये बॉल टॅम्परिंगचा वादही निर्माण झाला. लाहोर कलंदर आणि कराची किंग्स यांच्यात 29 मार्चला झालेल्या सामन्यात बॉलसोबत छेडछाड झाली. यानंतर अंपायरनी लाहोर कलंदर्सना 5 रनची पेनल्टी दिली.

7/8
बॉल टॅम्परिंग प्रकरणी पाकिस्तानचा बॅटर फखर झमान याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली. फखर झमान बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्याला पीएसएलच्या पुढच्या दोन सामन्यांमध्ये खेळता येणार नाही.

8/8
कराची किंग्सविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरआधी लाहोर कलंदरचे फखर झमान, शाहिन आफ्रिदी आणि हारिस राऊफ चर्चा करत होते, तेव्हा फखर झमानने बॉलसोबत छेडछाड केली. मैदानातल्या अंपायरनी फखर झमानला रंगेहाथ पकडलं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement