advertisement

झोपेत असतानाच नशीब पालटणार! 11 एप्रिलला मध्यरात्री असं काय घडणार? 3 राशींना होणार जबरदस्त फायदा

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार बुद्धिमत्ता, तर्क आणि संवादाचा कारक मानला जाणारा बुध ग्रह येत्या 11 एप्रिल 2026 रोजी आपली राशी बदलणार आहे. द्रिक पंचांगानुसार, 11 एप्रिल रोजी मध्यरात्री 01:20 वाजता बुध कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल.
1/7

2/7
मीन ही बुधाची 'नीच' राशी मानली जाते, परंतु तिथे आधीच उपस्थित असलेल्या ग्रहांच्या स्थितीमुळे 'नीचभंग राजयोग' निर्माण होत आहे. हा राजयोग अत्यंत शक्तिशाली मानला जातो, जो प्रतिकूल परिस्थितीलाही अनुकूल बनवतो. विशेषतः 3 राशींच्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरेल.

3/7
कसा बनतो 'नीचभंग राजयोग'?: जेव्हा एखादा ग्रह आपल्या नीच राशीत असतो, परंतु त्या राशीचा स्वामी केंद्र स्थानी असतो किंवा त्या राशीत उच्चाचा ग्रह उपस्थित असतो, तेव्हा 'नीचभंग राजयोग' तयार होतो. हा योग ग्रहाचे अशुभत्व नष्ट करून व्यक्तीला राजासारखे वैभव प्राप्त करून देतो.

4/7
वृषभ - उत्पन्नात मोठी वाढ: वृषभ राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे राशी परिवर्तन अफाट धनलाभ घेऊन येईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल. मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल आणि तुमच्या महत्त्वाकांक्षी योजना यशस्वीपणे पूर्ण होतील. आर्थिक ओढाताण कायमची संपण्याचे हे संकेत आहेत.

5/7
मिथुन - करिअरमध्ये सुवर्णसंधी: मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुध आहे. नीचभंग राजयोगामुळे नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्हाला नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील, ज्या भविष्यात पदोन्नतीसाठी फायदेशीर ठरतील. व्यापार करणाऱ्यांना या काळात मोठा व्यावसायिक करार मिळण्याची शक्यता आहे.

6/7
मीन - व्यक्तिमत्वात सुधार आणि यश: बुध तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने तुमच्या निर्णयक्षमतेत कमालीची सुधारणा होईल. नीचभंग राजयोगाचा सर्वाधिक फायदा तुम्हालाच मिळेल. आत्मविश्वासात वाढ झाल्यामुळे तुम्ही कठीण आव्हाने सहज पेलू शकाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कायदेशीर कामे तुमच्या बाजूने निकाल लागतील.

7/7
अडकलेले पैसे परत मिळतील: या राजयोगाच्या काळात आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता येईल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा कर्जाचा डोंगर असेल, तर 11 एप्रिलनंतर परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. अचानक धनप्राप्तीचे योग आल्यामुळे तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement