उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधून एक काळजाचा ठोका चुकवणारा अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. ररस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने मागून भीषण धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.