ज्वारी आणि नाचणीपासून बनवली बिस्किटं, आता 3 राज्यातून डिमांड, कमाईही जोरदार!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
उच्चशिक्षित पल्लवी वाले यांनीही नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. त्या सेंद्रिय गुळाचा आणि तुपाचा वापर करून बिस्किटांचा व्यवसाय करत आहेत. यामधून महिन्याला 2 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement







