advertisement

Muskmelon Seeds : खरबुजाच्या बियांचे 'हे' उपयोग 90% लोकांना माहीतच नसतात! फेकण्यापूर्वी नक्की वाचा

Last Updated:
खरबुजाप्रमाणेच त्याच्या बियां देखील आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. त्यात प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ए, सी आणि ई, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि आयर्न यासारखे पोषक घटक असतात.
1/9
खरबुज हे उन्हाळ्यात मिळणारं एक अतिशय पौष्टिक फळ आहे. यात असणारे अनेक गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अनेक जण ते मोठ्या आवडीने खातात. गोड चव आणि शरीराला थंडावा देणारे हे खरबुज अगदी कुठेही सहज उपलब्ध असते.

2/9
अनेजण ते चवीने खातात, परंतु बहुतेक लोक खाल्ल्यानंतर त्याच्या बिया निरुपयोगी समजून फेकून देतात. तुम्ही देखील असंच करत असाल तर मोठी चूक करताय. कारण तुम्ही या बियांचा अनेक प्रकारे उपयोग करू शकता. या लहान बिया अनेक घरगुती कामांसाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

3/9
खरबुजाप्रमाणेच त्याच्या बियां देखील आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. त्यात प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ए, सी आणि ई, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि आयर्न यासारखे पोषक घटक असतात. हे सर्व घटक तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवण्यासही मदत करू शकतात. त्यामुळे या बिया फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यांचा विविध प्रकारे उपयोग करून घेऊ शकता.

4/9
खरबुजाच्या बिया फेकून देण्याऐवजी तुम्ही त्या विविध प्रकारे वापरू शकता. यातील सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुम्ही त्या बिया भाजून खाऊ शकता. खरबुजाच्या बिया सहज भाजल्या जाऊ शकतात आणि भाजल्यानंतर त्या अतिशय चवदार देखील लागतात. या बियांमुळे तुमच्या शरीराला अनेक आवश्यक पोषक घटक मिळू शकतात.

5/9
याशिवाय तुम्ही या बियांची पावडर बनवून तिचा विविध पदार्थांमध्ये किंवा पेयांमध्ये वापर करू शकता. ही पावडर तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. यासाठी खरबुज खाल्ल्यानंतर त्याच्या बिया वाळवा आणि नंतर भाजून घ्या. भाजल्यानंतर त्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि त्याची पावडर बनवा. ही पावडर तुम्ही दूध, स्मूदी किंवा शेकमध्ये वापरू शकता.

6/9
खरबुजाच्या बियांचा वापर तुम्ही खाद्यपदार्थांवर टॉपिंग म्हणून देखील करू शकता. या बिया फेकून देण्याऐवजी तुम्ही त्या सूप, स्ट्यू किंवा भाजलेल्या भाज्यांमध्ये घालू शकता. टॅपिंग म्हणून त्याचा वापर केल्यानंतरत तुमचे पदार्थ अतिशय छान दिसतात.

7/9
खरबुजाच्या बियांपासून तुम्ही पेय देखील बनवू शकता. तुम्ही खरबुजाच्या बिया फेकून देत असाल तर त्या फेकून देऊ नका. त्याऐवजी तुम्ही खरबुजाच्या बियांचे पेय बनवून पिऊ शकता. हे देखील तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

8/9
उन्हाळ्यात तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही फळविक्रेत्याकडे किंवा भाजी मार्केटमध्ये खरबुज सहज मिळेल. हे खरबूज तुम्ही रोज खाऊ शकता. रोज खरबुजाच्या बिया खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि पचनाच्या समस्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होते. याशिवाय तुमचं पोट थंड आणि ताजेतवानं राहते.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement