advertisement

Poonam Pandey Pregnancy : पूनम पांडे प्रेग्नंट? दाखवला बेबी बंप! 5 वर्षांआधीच नवऱ्याला डिवोर्स

Last Updated:
Poonam Pandey Pregnancy : पूनम पांडेने सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो शेअर केले. खरंच पूनम पांडे प्रेग्नंट आहे?
1/9
पूनम पांडे ही बॉलिवूडमधील सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटींपैकी एक आहे. आजवर ती तिच्या कामापेक्षा कॉन्ट्रोवर्सीमुळे सर्वाधिक चर्चेत आली आहे. दरम्यान पूनम पांडेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंमुळे सगळेच शॉक झालेत.

2/9
पूनम पांडे प्रेग्नंट असल्याचं दिसत आहे. पूनमने बेबी बंपचे फोटो शेअर केलेत.  फोटोंसोबत कोणतेही मोठे कॅप्शन न लिहिता केवळ प्रेग्नंसीचे इमोजी शेअर केलेत.

3/9
पूनम पांडेची ही पोस्ट पाहून सगळेच शॉक झालेत.  अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी विचारले की, ती खरंच गरोदर आहे की एप्रिल फूल करत आहे.

4/9
कारण दोन वर्षांपूर्वी अभिनेत्रीने स्वतःच्या मृत्यूचं नाटक केलं होतं. त्यामुळे तिच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा अशा विचारात सगळे आहेत. 

5/9
 पूनम पांडेने दोन फोटो शेअर केले. पहिल्या फोटोमध्ये पूनम आपला टी-शर्ट वर उचलून बेबी बंप दाखवताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्येही बेबी बंप दिसत आहे.

6/9
काही चाहत्यांनी तिचे अभिनंदन केलं तर अनेकांना यावर विश्वास बसला नाही.  काही युझर्सनी हे फोटो एआय-जनरेटेड असल्याचे म्हटलं आहे. 

7/9
2024 मध्ये पूनम पांडेच्या टीमनं सोशल मीडियावर गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाल्याची पोस्ट लिहिली होती. काही दिवसांनंतर टीमने खुलासा केला की हा केवळ एक प्रँक होता.

8/9
अभिनेत्रीने स्पष्ट केले की, हा आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेला एक पब्लिसिटी स्टंट होता. या घटनेनंतर तिला सोशल मीडियावर खूप टीका आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

9/9
तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास पूनमने 2020 मध्ये बॉयफ्रेंड सॅम अहमद बॉम्बेशी लग्न केलं.  पूनमने सॅमवर विनयभंग, मारहाण आणि धमक्या यांसारखे गंभीर आरोप केले. त्याला गोव्यात अटक झाली. त्यानंतर दोघे वेगळे झाले. 

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement