Gooseberry Benefits : हिवाळ्यात आजार दूर ठेवायचेत? मग नक्की खा आवळे, हे 5 फायदे वाचून चकित व्हाल
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
आवळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. या आयुर्वेदिक खाद्यपदार्थात भरपूर पोषक असतात. त्यात सर्वाधिक व्हिटॅमिन सी आढळते. आवळा जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे, ज्यामुळे रक्त शुद्ध होते आणि त्वचा निरोगी राहते. चला तर पाहुयात हिवाळ्यात आवळा खाण्याचे काय फायदे असतात.
आपल्या शरीराला अनेक पौष्टिक घटकांची गरज असते. शरीराला जीवनसत्त्वे, प्रथिने, कर्बोदके यांसारखे पोषण देण्यासाठी हिरव्या भाज्या, फळे इत्यादींचे सेवन केले जाते. भाज्या आणि फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवतात. त्याचप्रमाणे आवळा हे आयुर्वेदिक औषधांनी परिपूर्ण आहे. आरोग्य तज्ञ आवळा खाण्याचा सल्ला देतात. हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. चला आज तुम्हाला आवळ्याचे फायदे सांगतो.
advertisement
इम्युनिटी बूस्टर : Healthians.com मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, गॅलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. हे इम्युनिटी बूस्टरचे काम करते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच, ते ऑक्सिडेटिव्ह ताण काढून टाकते आणि त्वचा आणि केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement