Health Tips : चहा-कॉफी पिण्यापुर्वी नक्की प्या हे पेय, अजिबात होणार नाही अॅसिडिटीचा त्रास..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
चहा हे भारतीयांचे अत्यंत जवळचे आणि आवडते पेय आहे. अनेक जणांना सकाळ आणि संध्याकाळचा चहा घेण्याची सवयच असते. त्याशिवाय त्यांना जमतच नाही. काही लोकांसाठी चहा हे एनर्जी ड्रिंकसारखे असते. मात्र, त्याचे तोटेही कमी नाहीत. चहा पिणाऱ्यांना ॲसिडीटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या होते. पण तुम्ही एक टिप फॉलो करून यापासून बचाव करू शकता. चला पाहूया कसे…
advertisement
advertisement
advertisement
advertisement









