Health Tips : सर्दी-खोकला-सांधेदुखीवर रामबाण उपाय, जाणून घ्या आल्याचे चमत्कारी फायदे!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
आले ही औषधी वनस्पती पचन सुधारण्यासाठी, सर्दी-खोकला, सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयोगी आहे. आल्याचा काढा, पेस्ट, आणि तेल यांचा वापर घरगुती उपायांमध्ये होतो. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असून, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement