अपचन, केस गळती अन् त्वचा विकारांवर रामबाण, हिवाळ्यात रोज आवळा खाण्याचे जबरदस्त फायदे
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Amla Benefits: आवळा हे बहुगुणी फळ असून आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. हिवाळ्यात आवळा खाण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आवळ्यात फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, अपचन या सारख्या समस्यांवर आवळा उत्तम इलाज आहे. तसेच आवळ्यामुळे पोट साफ राहतं. त्यामुळे त्वचेवरील पुरळ आणि केस गळतीसारख्या समस्याही थांबतता. केस, त्वचा विकारांवर देखील आवळा लाभदायी असून वजन कमी करण्यासही उपयुक्त ठरतो.
advertisement
आवळा हा विविध प्रकारे सेवन करता येतो. तुम्ही कच्चा आवळा खाऊ शकता किंवा आवळ्याचा मुरांबा, लोणचं, ज्यूस बनवून देखील सेवन करू शकता. तसेच आवळा पावडर बनवूनही ती आहारात वापरू शकता. पण रोज आवळा खाणे आरोग्यासाठी लाभदायी असून कच्चा आवळा खाणं अधिक उपयुक्त असल्याचं मंजू मठाळकर सांगतात. (अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी)