Diabetes : साखरेचा पर्याय की मधुमेहाचं आमंत्रण? फक्त एक डायट सोडा वाढवतो 38 टक्के डायबेटिसचा धोका; रिसर्चमध्ये शॉकिंग खुलासा
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
तुम्हालाही असे वाटते का की डाएट सोडा हा सामान्य सोड्यापेक्षा आरोग्यदायी पर्याय आहे? जर हो, तर ही बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. बरेचदा लोक वजन कमी करण्यासाठी किंवा साखर टाळण्यासाठी डाएट सोडा पितात पण त्यांना हे माहित नसते की ते त्यांच्यासाठी किती धोकादायक असू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जे लोक असे समजून डाएट सोडा पितात की त्यामुळे वजन वाढण्याचा किंवा मधुमेह होण्याचा धोका राहणार नाही, त्यांनी आता सावधगिरी बाळगली पाहिजे. ते नियमित सॉफ्ट ड्रिंक असो किंवा डाएट ड्रिंक - दोन्हीही आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)


