Weight Loss Tips : पनीर खाऊन कमी करा वजन! फायदे ऐकूण बसणार नाही विश्वास...

Last Updated:
Paneer to Loose Weight : वाढलेले वजन ही आजच्या काळातील मोठी समस्या झाली आहे. धावपळीच्या आयुष्यात शरीराकडे लक्ष देण्यास अनेकांकडे पुरेसा वेळ नाही. त्यामुळे लठ्ठपणासारख्या समस्यांमुळे अनेक जण त्रस्त आहेत. लठ्ठपणासोबत इतरही आजार येत असतात. त्यामुळे लोक वजन कमी करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात. यासोबत तुम्ही आहारात योग्य तो बदल करूनही वजन कमी करू शकता. तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर पनीर हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे.
1/7
लो फॅट असलेले पनीर अनेकांना खायला आवडते. पनीर बटर मसाला, पालक पनीर आणि पनीर टिक्का अशा स्वरुपात त्याचा जेवणात समावेश केला जातो. भारतीयांना पनीरचे विविध अन्नपदार्थ खायला खूप आवडतात. परंतु काही लोक ते कच्चे देखील खातात. रोज पनीर खाल्ल्याने वजन वाढते असा लोकांचा समज आहे परंतु तसे नाही. तुम्ही शाकाहारी असाल तर पनीर तुमच्या शरीराला प्रोटीन पुरवते. त्यामुळे तुम्ही ते रोज खाऊ शकता.

advertisement
2/7
'हरजिंदगी'च्या रिपोर्टनुसार, वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पनीरचा समावेश करू शकता. कारण वजन कमी करताना अनेक जण काही पदार्थ खाणे बंद करतात. त्यामुळे अशक्तपणाही जाणवू लागतो. अशा स्थितीत पनीर तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व पुरवते. पनीरमध्ये प्रोटीन्ससह, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात आणि ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.'हरजिंदगी'च्या रिपोर्टनुसार, वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पनीरचा समावेश करू शकता. कारण वजन कमी करताना अनेक जण काही पदार्थ खाणे बंद करतात. त्यामुळे अशक्तपणाही जाणवू लागतो. अशा स्थितीत पनीर तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व पुरवते. पनीरमध्ये प्रोटीन्ससह, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात आणि ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

3/7
हाय प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट : कमी चरबीयुक्त गाईच्या दुधापासून बनवलेल्या पनीरमध्ये फॅटचे प्रमाण कमी असते, परंतु ते प्रोटीनचा प्रमुख स्त्रोत आहे. रोजच्या आहारात पनीरचा समावेश करून तुम्ही प्रोटीनची कमतरता भरून काढू शकता. अंडी न खाणारे लोक पनीरमधून त्यांची रोजची प्रोटीनची गरज पूर्ण करू शकतात.

4/7
लो कॅलरी : पनीर हे लो कॅलरीयुक्त अन्नपदार्थ आहे. त्यामुळे कमी कॅलरी असलेला आहार घेणारे लोकांसाठी पनीर सर्वोत्तम पर्याय आहे. पनी खाल्ल्याने वजन वाढणार नाही आणि तुम्ही तुमच्या आवडत्या पदार्थाचा आस्वादही घेऊ शकता.

5/7
हेल्दी फॅट तयार करते : तुमाला फिटनेसची आवड असेल तर तुमच्यासाठी पनीर अतिशय उत्तम पर्याय आहे. शरीरातील चरबी जाळण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी हेल्दी फॅट आवश्यक असते. चरबीयुक्त अन्न पचणे कठीण असते, परंतु पनीर सहज पचू शकते.

6/7
सीएलएचा उत्तम स्रोत : पनीरमध्ये काँजुगेटेड लिनोलिक ऍसिड (सीएलए) नावाचे फॅटी ऍसिड असते, जे अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत करते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे ते पनीर सहज खाऊ शकतात.

7/7
भूक दूर करते : पनीर खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते. वजन कमी करताना तुम्हाला पुन्हा पुन्हा भूक लागल्यास पनीर खाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला बाहेरचे अन्न खाण्यापासून रोखू शकता. पनीरची मदत घेऊन तुम्हीही वजन कमी करू शकता.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement