प्राणी-पक्षी, फळ-फूल सगळ्यांनाच माहिती; आता भारताची राष्ट्रीय भाजी कोणती ते सांगा

Last Updated:
National vegetable of India : भारताबाबत अशा बर्‍याच गोष्टी आहेत. ज्या कित्येकांना माहिती नाही. त्यापैकीच एक म्हणजे भारताची राष्ट्रीय भाजी.
1/7
भारताचं राष्ट्रगीत, राष्ट्रीय प्राणी, पक्षी, फूल, फळ विचारलं तर कोणीही याचं उत्तर लगेच देईल. पण भारताची राष्ट्रीय भाजी कोणती हे अनेकांना माहिती नाही.

advertisement
2/7
ही भाजी चवीला गोड पण ती सगळ्यांनाच आवडत नाही. या भाजीपासून अनेक प्रकारचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जे लोक आवडीने खातात.

3/7
भारताची राष्ट्रीय भाजी भारतभर त्याची लागवड केली जाते. लागवड करण्यासाठी फारशी सुपीक जमीन लागत नाही. 

4/7
ही भाजी फार महागही नसते तरी दर्जेदार खजिना आहे. विविध जीवनसत्त्वांचं भांडार आहे. यात व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं, शरीरासाठी ते खूप फायदेशीर आहे.

5/7
या भाजीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर या समस्येपासून आराम मिळण्यासही मदत होते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ही भाजी विविध जीवनसत्त्वांचे भांडार आहे.

6/7
ही भाजी रोजच्या स्वयंपाकात महत्त्वाची भूमिका बजावते. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्वत्र प्रचलित आहे.

7/7
आता ही भाजी कोणती हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. तर ही भाजी आहे भोपळा.

Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement