advertisement

Video: सावधान! चायनीज पदार्थांमधील 'तो' एक घटक ठरतोय गंभीर आजारांच कारण?

Last Updated: Feb 10, 2026, 14:35 IST

छत्रपती संभाजीनगर : आपल्या पैकी अनेकांना चायनीज पदार्थ खायला खूप आवडतात. नूडल्स मंचुरियन, सूप, फ्राईड राईस, हक्का नूडल्स हे सर्व पदार्थ आपण अगदी आवडीने खातो. मात्र, या चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटो हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वापरला जाते. अजिनोमोटो हे पदार्थाला चव आणायला मदत करते. पण हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते का? अजिनोमोटोने शरीराला फायदा होतो का? आपण हे किती खावं? हे कोणी खाऊ नये? याविषयीच छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Video: सावधान! चायनीज पदार्थांमधील 'तो' एक घटक ठरतोय गंभीर आजारांच कारण?
advertisement
advertisement
advertisement