advertisement

Video: परीक्षा द्यायला आल्या, पण… सीटीईटी केंद्रावर महिलांसोबत धक्कादायक प्रकार

Author :
Last Updated: Feb 08, 2026, 20:21 IST

छ.संभाजीनगरमध्ये सीटीईटीच्या परिक्षेला महिलांची अडचण झाली. परिक्षेला जाताना मंगळसूत्र, दागिने आणि कानातले बाहेर काढूनच आतमध्ये जायची परवानगी होती. त्यामुळे ज्या महिलांचे नातेवाईक होते त्यांनी त्यांच्याकडे दागिने दिले. पण ज्यांचे नातेवाईक नव्हते त्यांची मोठी अडचण झाली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: परीक्षा द्यायला आल्या, पण… सीटीईटी केंद्रावर महिलांसोबत धक्कादायक प्रकार
advertisement
advertisement
advertisement