advertisement

Special Report: संख्याबळाच्या कमतरतेने मविआची कोंडी, उद्धव ठाकरे पुन्हा परिषदेवर जाणार?

Author :
Last Updated: Feb 08, 2026, 19:35 IST

विधानपरिषदेच्या ९ जागा मे महिन्यात रिक्त होणार आहेत.त्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सदस्य आहेत. त्यांचा सदस्यत्वाचा काळ १३ मे रोजी संपणार आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: संख्याबळाच्या कमतरतेने मविआची कोंडी, उद्धव ठाकरे पुन्हा परिषदेवर जाणार?