advertisement

Video: चंद्रपूर महापालिकेच्या उपमहापौरपदी ठाकरेंचे शिलेदार, ईश्वरचिठ्ठीनं प्रशांत दानव यांची निवड

Author :
Last Updated: Feb 10, 2026, 15:51 IST

चंद्रपूर महापालिकेत उपमहापौरपदी प्रशांत दानव यांची निवड झाली. तेथे काँग्रेस आणि ठाकरे गटाला समान मतं पडली होती. त्यानंतर ईश्वरचिठ्ठीतून निवड करताना ठाकरे गटाचे प्रशांत दानव यांची निवड झाली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: चंद्रपूर महापालिकेच्या उपमहापौरपदी ठाकरेंचे शिलेदार, ईश्वरचिठ्ठीनं प्रशांत दानव यांची निवड
advertisement
advertisement
advertisement