तब्बल 19 वर्षांनंतर 'या' खास दिवशी ग्रहांची बदलेली चाल पालटणार नशीब, तुमच्या राशीवर होणार का महाकृपा?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
15 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी होणारी ही महाशिवरात्री तब्बल 19 वर्षांनंतर अशा काही दुर्मिळ ग्रहांच्या स्थितीत येत आहे, ज्यामुळे अनेक राशींचे नशीब पालटणार आहे.
भगवान शंकराच्या उपासनेचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच महाशिवरात्री. यंदाची महाशिवरात्री केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही अत्यंत खास असणार आहे. रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी होणारी ही महाशिवरात्री तब्बल 19 वर्षांनंतर अशा काही दुर्मिळ ग्रहांच्या स्थितीत येत आहे, ज्यामुळे अनेक राशींचे नशीब पालटणार आहे. या दिवशी आकाशात 'लक्ष्मी नारायण योग', 'शश राजयोग' आणि 'शुक्रादित्य योग' यांसारख्या शुभ योगांचा त्रिवेणी संगम होत आहे. ग्रहांच्या या बदलामुळे काही ठराविक राशींच्या आयुष्यात सुवर्णकाळ सुरू होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ: तुमच्याच राशीत ग्रहांचा महासंयोग होत असल्याने, तुम्ही ऊर्जेने भरलेले राहाल. समाजात तुमचे वर्चस्व वाढेल. रखडलेले पैसे परत मिळतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन तुम्हाला दीर्घकाळापासून असलेल्या तणावातून मुक्ती मिळेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)







