साखर नाही, मीठ घालून प्या चहा; फायदे पाहून चकित व्हाल!

मिठाचा चहा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे तज्ज्ञ मानतात.

घशाचा त्रास, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना डॉक्टर या चहाचा सल्ला देतात.

मीठाचा चहा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतो.

मिठाचा चहा घसा खवखवणे कमी करतो, खोकला, फ्लूपासून आराम देतो. 

तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर दिवसातून किमान दोन कप चहा फायदेशीर ठरतो.

हिमालयीन मीठ घातलेला चहामुळे शरीरातील झिंकचे प्रमाण वाढवते आणि त्वचा उजाळते.

चहामध्ये मीठ टाकल्याने मायग्रेनशी संबंधित समस्या कमी होतात.

विविध आरोग्य अहवालानुसार मिठाचा चहा प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.