हिवाळ्यात गूळ खाण्याचे जबरदस्त फायदे!

गूळ आरोग्यासाठी असतं फायदेशीर.

यात असतात पोषक तत्त्व पूरेपूर.

डॉ. बाळकृष्ण यादव सांगतात…

गुळात लोह असतं भरपूर.

दररोज गूळ खाल्ल्यानं शरीरातली रक्ताची कमतरता निघते भरून.

गुळात असतं भरपूर कॅल्शियम, त्यामुळे हाडं होतात भक्कम.

गुळामुळे अन्नपचन होतं व्यवस्थित.

गुळात भरपूर फायबर असल्यानं वजन कमी होण्यास मिळू शकते मदत.