रस्त्यात पैसे मिळणं म्हणजे लाभ नाही, हा असतो एक मोठा संकेत, दुर्लक्ष कराल तर गमवून बसाल!

Last Updated:
आपल्याला कधीकधी रस्त्यात चालताना किंवा प्रवासात गाडीमध्ये पैसे पडलेले दिसतात. हे पैसे पाहून काहीजण खूश होतात, तर काहीजण दुसऱ्यांच्या मेहनतीचं आपल्याला नको असं म्हणून त्या पैशांकडे दुर्लक्ष करतात. तुमच्यासोबत असं झालं तर ते पैसे स्वत:जवळ ठेवायचे की नाही हा मुद्दा पुढचा, पण हा एक महत्त्वाचा संकेत असतो हे नक्की.
1/5
आपली आर्थिक भरभराट, आपल्या आर्थिक अडचणी सारंकाही कुंडलीतल्या ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीवर अवलंबून असतं, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. जेव्हा अचानक धनलाभ होतो तेव्हा ग्रह, नक्षत्र आपल्या बाजूने असतात. त्याचप्रमाणे जेव्हा रस्त्यात अचानक पैसे दिसतात. तेव्हा ते पैसे आपल्याला अडचणीत साथ देतील असं नसतं, कारण इतर कोणाचेतरी पैसे आपण स्वत:कडे ठेवून घेणं चुकीचंच आहे. परंतु रस्त्यात पैसे सापडणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. या पैशांचा अर्थ असा होतो की, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे.

advertisement
2/5
रस्त्यात जर नाणी दिसली तर समजून जावं, आता आपले चांगले दिवस दूर नाहीत. आपलं नशीब या नाण्यांप्रमाणेच चमकणार आहे. त्यातलं एक नाणं जवळ ठेवल्यास आपली आर्थिक भरभराट होऊ शकते.

3/5
रस्त्यात जर पैशांनी भरलेलं पाकिट मिळालं तर, लवकरच आपल्याला मोठा धनलाभ होणार आहे याचा हा संकेत असतो.

4/5
रस्त्यात एखाद्या जुन्या धातूची नाणी मिळाली की, हा दैवी आशीर्वाद मानला जातो. ज्योतिषी पंडित रवी शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे.

5/5
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.

जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं, मुलीही ऐकून रडतात
जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं
    View All
    advertisement