मार्गशीर्ष पौर्णिमेला करा उपाय, उघडतील धनसंपत्तीची दारं!

मार्गशीर्ष पौर्णिमा असते  भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित.

यंदा 15 डिसेंबरला आहे  मार्गशीर्ष पौर्णिमा.

ऋषिकेशमधील ज्योतिषी  संजीव महाराज यांनी सांगितलं…

या दिवशी लक्ष्मी आणि चंद्रदेवांची पूजा केल्यास आयुष्यात नांदते सुख-समृद्धी.

चंद्राच्या प्रकाशात ठेवलेली खीर दान करणं मानलं जातं अतिशय शुभ.

चंद्राला पांढरी फुलं अर्पण केल्यास दाम्पत्य जीवनात येतं भरपूर सुख.

पांढरे तांदूळ आणि कपडे दान केल्यास आर्थिक अडचणी होतात दूर.

या उपायांमुळे आयुष्यात नांदू शकते सुख, समृद्धी.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

Disclaimer: