लांबसडक, घनदाट केसांसाठी सोपे घरगुती उपाय!

घरच्या घरी काळजी घेऊन आपले केसही होऊ शकतात छान चमकदार.

केस आठवड्यातून 2 वेळा धुवावे.

डॉ. शालिनी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितलं की, आठवड्यातून एकदा केसांना नारळाचं तेल लावावं.

केस वेळच्या वेळी व्यवस्थित विंचरावे, ते गुंतू देऊ नये.

महिन्यातून एकदा केसांना कोरफड आणि आवळा पावडरची पेस्ट लावावी.

आहारात व्हिटॅमिन ईयुक्त पदार्थांचा समावेश करावा. हिरव्या भाज्या आणि सुकामेवा खावा.

जास्त तेलकट पदार्थ खाऊ नये.