दररोज 1 आवळा खाल्ल्यानं दूर होतात 5 मोठ्या समस्या!

हिवाळ्यात आवळा खाणं आरोग्यासाठी ठरतं फायदेशीर.

दररोज आवळा खाल्ल्यास मिळतात अनेक फायदे.

डॉ. अर्चना सिंह सांगतात…

आवळ्यामुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती.

दररोज आवळा खाल्ल्यानं अन्नपचनही होतं सुरळीत.

आवळ्यामुळे रक्ताभिसरण होतं व्यवस्थित.

तसंच आवळ्यामुळे वजन कमी होण्यास मिळते मदत.

आवळ्यामुळे हाडंही होतात भक्कम.