27 डिसेंबरला शनीचा उत्तराभाद्रपदमधून पूर्वाभाद्रपद नक्षत्रात झाला प्रवेश.
या नक्षत्र परिवर्तनाचा काही राशींवर झाला सकारात्मक परिणाम.
देवघरमधील ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी सांगितलं की…
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा मेष, कर्क, तूळ आणि धनू राशींच्या व्यक्तींना होणार विशेष लाभ.
मेष: पैशांची चणचण दूर होऊन आर्थिक स्थिती होईल उत्तम.
कर्क: रखडलेली कामं लागतील मार्गी, आर्थिक अडचणी होतील दूर.
तूळ: प्रमोशन किंवा पगारवाढ होण्याची आहे दाट शक्यता.
धनू: कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये मिळेल यश.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
Disclaimer: