व्हिटॅमिन B12 ची कमतरता भरून काढणारे सुपरफूड्स!

व्हिटॅमिन B12 आरोग्यासाठी आहे अत्यंत उपयुक्त.

ते रक्तातल्या पेशींसाठी ठरतं फायदेशीर.

डॉ. राजकुमार सांगतात…

व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे येतो अशक्तपणा.

चिकन, मासे, अंडी आणि डेअरी प्रॉडक्ट्समधून मिळतं भरपूर व्हिटॅमिन B12.

शाकाहारी असाल तर सोया प्रॉडक्ट्स खाऊ शकता, बदाम दूध पिऊ शकता.

दूध, दही, पनीर, लोणी खाल्लं तर उत्तम.