ज्योतिषशास्त्रानुसार, शनी ग्रहाची चाल असते हळूवार, परंतु प्रभाव असतो प्रबळ.
शनीचा प्रत्येक राशीत असतो अडीच वर्षे मुक्काम.
देवघरचे ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल सांगतात…
29 मार्चला शनी चांदीच्या पावलांनी मीन राशीत करणार प्रवेश.
यातून कर्क राशीच्या व्यक्तींचं उत्पन्न वाढेल, कामकाज विस्तारेल.
तूळ राशीच्या व्यक्तींना नोकरीत, व्यवहारात, शिक्षणात मिळेल यश.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना संसार, प्रेम आणि संपत्तीत मिळेल लाभ.
मकर राशीच्या व्यक्तींना मिळतील हक्काचे पैसे, करियर होईल उत्तम.
इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
सूचना: