नशीबाच्या भरवशावर न राहता,
कष्ट करून जगायचं कसं हे शिकवलं,
कोणाच्या पुढे न झुकता,
ताठ मानेनं जगायचं कसं हे शिकवलं,
तुमचे खूप आभार..
साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..(Political Leader Birthday Wishes In Marathi)!
तुमच्या भक्कम पाठिंब्याशिवाय
मी माझ्या पायावर आज उभे राहू शकलो नसतो,
अशीच पुढेही साथ देत राहा..
साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
सर्वांच्या शुभेच्छांनी आजचा हा दिवस
एक सण होऊ दे हीच इच्छा..
साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्यासारखे साहेब माझ्या पाठीशी असल्यामुळे
मला कोणत्याही संकटाशी दोन हात करायला भीती वाटत नाही,
धन्यवाद साहेब माझ्या पाठिशी राहिल्याबद्दल..
साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आजचा दिवस तुमच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येऊ दे,
तुम्हाला आज भरपूर सुखदायक आठवणी मिळाव्यात
ज्या तुम्हाला भविष्यातही आनंद देतील आणि जगण्याची प्रेरणा मिळेल..
साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Birthday wishes in marathi)..!
तुम्ही माझ्या आयुष्याचा एक भाग असल्यामुळे
माझ्या जीवनात आनंद खूप आहे,
येणाऱ्या आयुष्यात आनंदी सुखी रहा..
साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे,
कारण आज आपला जन्मदिवस आहे,
यशाची उंच शिखरे सर करीत राहा,
आम्ही नेहमी आपल्यासोबत आहोत..
साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सूर्याप्रमाणे तळपत राहो
तुमच्या कर्तुत्वाची ख्याती,
प्रेमाने विस्वासाने वृद्धिंगत व्हावी
जन्मोजन्मीची नाती..
साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
वाढदिवस ही एक नवीन सुरुवात आहे,
आणि नवीन आकांशा, धैर्य, उत्साहासोबत
नवीन ध्येय गाठण्याची सुरुवात आहे..
साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपण आमचे सर्वोत्तम नेते आहात,
आम्हाला तुमचा आणि तुमच्या यशाचा अभिमान आहे..
साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आज मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो,
आणि आमच्या अद्भुत देशाची सेवा करण्याच्या
आपल्या प्रयत्नांसाठी धन्यवाद..
साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्या शूर आणि निर्भय नेतृत्त्वाबद्दल धन्यवाद,
मी आशा करतो की आपण नेहमीच
इतरांना मदत करण्यास तयार असाल..
साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!