TRENDING:

Baby Names Marathi : 'श्री' वरून मुलांचं नाव शोधताय? इथे पाहा नाव आणि त्यांचे अर्थ..

Last Updated:

Baby Names In Marathi : अनेक पालक मुलाच्या जन्माआधीच बाळाच्या नावांचा विचार करतात, तर काहीजण असे आहेत जे मुलाच्या जन्मानंतरच नावे शोधतात. तुम्हाला 'श्री' वरून तुमच्या मुलाचे नाव ठेवायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला काही अर्थपूर्ण पर्याय सांगणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्या बाळाचं नाव हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला आवडावं असा विचार बाळाचे आईबाबा करत असतात. अनेक पालक मुलाच्या जन्माआधीच बाळाच्या नावांचा विचार करतात, तर काहीजण असे आहेत जे मुलाच्या जन्मानंतरच नावे शोधतात. तुम्हाला 'श्री' वरून तुमच्या मुलाचे नाव ठेवायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला काही अर्थपूर्ण पर्याय सांगणार आहोत.
News18
News18
advertisement

श्रवण : ख्याती, एका नक्षत्राचे नाव, कला, रचना, रंग, वाडमय

श्रावण : दशरथाहातून नकळत मारला गेलेला ऋषिपुत्र

श्री : संपत्ती

श्रीकर : श्रीविष्णू, लक्ष्मीचा कर

श्रीकंठ : श्रीशंकर

श्रीकांत : श्रीविष्णू, लक्ष्मीचा पती

श्रीकृष्ण : वासुदेवाचा मुलगा

श्रीदत्त : लक्ष्मीनं दिलेला

श्रीधर : श्रीविष्णु

advertisement

श्रीनाथ : श्रीविष्णु

श्रीनंद : श्रीविष्णु

श्रीनिकेत : श्रीचे निवासस्थान

श्रीनिवास : श्रीचे निवासस्थान

श्रीनिधी : श्रीचा साठा

श्रीपत : श्रीविष्णु

श्रीपती : श्रीविष्णू, श्रीचा पती

श्रीमुख : श्रींचे मुख

श्रीमूर्ती : श्रींची मूर्ती

श्रियाळ : एका पक्षाचे नाव

advertisement

श्रीराज : दौलतीचा राजा

श्रीरंग : श्रीविष्णू

श्रीराम : श्री रामचंद्र

श्रीवत्स : श्रीविष्णूंचे एक नाव

श्रीवर : श्रीविष्णू

श्रीवल्लभ : श्रीविष्णू, लक्ष्मीचा प्रियकर

श्रीशैल : डोंगराचे नाव

श्रीहर्ष : एका राजाचे नाव, विजयचंदाचा सभाकवी

श्रुतकिर्त : प्रसिद्ध

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

श्रेयस : प्रशंसनीय, कल्याण, मोक्ष, विशेष रूप, अलंकार

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Baby Names Marathi : 'श्री' वरून मुलांचं नाव शोधताय? इथे पाहा नाव आणि त्यांचे अर्थ..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल